सध्या सर्वांकडे मोबाईल आहे आणि जवळपास सगळ्याकडे दोन नंबर आहे....आणि काही जणाकडे तर तीन ते चार मोबाईल नंबर आहेत... गंमत म्हणजे , नंबर सेव्ह करतांना कोण काय नाव आपल्या मोबाईल मध्ये लिहीतात ते पाहुन हसु येते... (01) मम्मी नं. 1 (02) मम्मी नं. 2 (03) पप्पा - महाराष्ट्र (04) पप्पा - मुंबई / रोमींग (05) बायको - घर (06) बायको - फूल रेंज (07) बायको नं.1 (08) बायको नं.2 (09) नवरा घरचा (10) नवरा ऑफीसचा (11) नवरा जूना (12) नवरा नवा (13) नवरा - इंडिया (14) नवरा - दुबई (15) नवरा - रेग्युलर (16) साहेब - डायरेक्ट (17) आजोबा - एक - आयडीया (18) आजोबा - दोन - टाटा (19) आज्जी - जिओ (20) आजोबा - मोठ्या रींगवाला (21) मामा - दुकान (22) मावशी - रात्री फ्री (23) कामवाला - नेहमीचा (24) कामवाला - कधीमधीचा (25) नवरा - पर्सनल (26) आत्या - व्होडा 😀😀😀 आणि विशेष म्हणजे... (27) नवरा - परदेशातला 😆😆😆 परत खास म्हणजे... (28) नवरा - पर्मनंट 😲😲😲 आणि कहर म्हणजे (29) नवरा - तात्पुरता ------ ==== 😥😥😥
A
Anika Rao
family · marathi · family
83 likes
23 shares