N
Nikhil Yadav
humor · mixed · humor
संध्याकाळी मुलीला बॉयफ्रेंड सोबत फिरायची लहर येते.... मुलगी :- आई खूप डिप्रेस वाटतंय... मी फिरून येऊ का? मला मोकळ्या हवेची गरज आहे सध्या..... . . . . . आई :- जा तू, पण तुझ्या मोकळ्या हवेला सांग 9 वाजता घरी सोडायला..... . . . . ( मुलगी Shocks... आई Rockks )
163 likes
44 shares