S
Saanvi Chauhan
humor · hindi · humor
साधारण माणूस वडापाव खाऊन दिवस काढतो. तोच आजारी पडतो तेव्हा रुग्णालयात सफरचंद खातो आणि त्याचे चिंतातूर नातलग बाहेर उभे राहून वडा पाव खात असतात... 😝😝😝😜😜😜
112 likes
36 shares