K
Kunal Mehta
humor · mixed · humor
सोनी TV वरील सी आय डी मालीकेचा पुणेकरांवरील प्रभाव" दरवाज्यावरील पाटी: "घराची कील्ली शेजारी आहे. तुम्ही सी आय डी मधुन असाल तर आपले ओळखपत्र दाखवून कील्ली घ्यावी. उगाच ताकद आहे म्हणून दरवाजा तोडायची गरज नाही...
190 likes
50 shares