K
Krishna Malhotra
spiritual · marathi · spiritual
सून पुस्तक पाहून स्वयंपाक करत असते.. सासू : "काय गं, फ्रिज मध्ये देवघरातील घंटा का ठेवली? " सून : "पुस्तकात लिहिलंय...इन सब का मिश्रण बनाके फ्रिज में एक घंटा रखिये.." सासू अजूनही देवघरात हात जोडून बसल्या आहेत. 🙏देवा🙏
47 likes
58 shares