M
Myra Bose
humor · marathi · humor
सून पुस्तक पाहून स्वयंपाक करत असते 🤓🤓🤓🤓 सासू : काय गं, फ्रिज मध्ये देवघरातील घंटा का ठेवली? 🤔🤔🤔🤔 ☺सून : "पुस्तकात लिहिलंय...इन सब का मिश्रण बनाके एक घंटा फ्रिज में रखिये 😊😊😊😊 सासू अजूनही देवघरात हात जोडून बसल्या आहेत.😝😆😂😂😂😂😬😬
74 likes
76 shares