Back to feed
V
Vihaan Joshi humor · marathi · humor

सोनू : माझे आजोबा बाजारातून आगपेटी घेतात तेव्हा काड्या मोजून घेतात. बरोबर ५० आहे की नाही. मोनू : माझे अजोबा तर हे पण बघून घेतात की त्या ५० काड्या जळतात की नाही.

118 likes 34 shares
WhatsApp