Back to feed
M
Myra Malhotra humor · marathi · humor

सुन रात्रभर उलट्या करत होती 😤 . सकाळी बघितलं तर लोणचं चाटत होती 😋 ............... घरामध्ये आनंदाची लहर पसरली होती 😊😊 सासूने डॉक्टर ला बोलावलं... डॉक्टरने चेक केल... एक इंजेक्शन दिलं... आणि म्हणाले- थोड्याच वेळात सगळं ठिक होईल ! . सासू- डॉक्टर काय झालं आहे, आनंदाची बातमी ? . डॉक्टर- चिंता करायची गरज नाही . सासू- इंजेक्शन कसलं दिलं तुम्ही ? . डॉक्टर- "एन्टी-अल्कोहोल" याने दारू लवकर उतरेल 😜 . 😆😆😆😂😂😂😂😂😂😂 . जमाना बदलला आहे विचार कधी बदलणार

57 likes 82 shares
WhatsApp