Back to feed
V
Vanya Iyer humor · marathi · humor

सुन रात्रभर उलट्या करत होती.. सकाळी बघितलं तर लोणचं चाटत होती..! सगळ्या घरामध्ये आनंदाची लहर पसरली..! सासूने डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी चेक केलं आणि एक इंजेक्शन दिलं, आणि म्हणाले, "थोड्या वेळात नॉर्मल होईल.." सासू: डॉक्टर, काय झालं..? डॉक्टर: चिंता करायची गरज नाही. सासू: हो पण इंजेक्शन कसलं दिलं तुम्ही..? डॉक्टर: एंटी-अल्कोहोल. याने उतरेल लवकरच. ब्रँड चेंज झाला की थोडा प्रॉब्लेम होतोच..!😜😜😂😂😂😂

201 likes 87 shares
WhatsApp