T
Tara Rao
love · marathi · romantic
सोनी - शेजारच्या आजी मला खुप त्रास दयायच्या कुणाचही लग्न ठरलं की माझे गाल ओढून म्हणायच्या , आता तुझा नंबर बरं का! , . मोनी - मग तू असं काय केलं ज्यामुळे त्यांची ती सवय सुटली ? . . . . सोनी - त्यांना त्यांच्या स्टाईलमधे उत्तर दिले . . . . . . कुणाच्या मरणाची बातमी आली की मी त्यांचा गाल ओढून म्हणायचे , आता तुमचा नंबर बरं का!.. 😆😆😆😆😆
217 likes
61 shares