Back to feed
M
Manav Gupta humor · marathi · humor

सुन - सासूबाई तुमचे सगळे दागिने मला दया. सासु - मग मी काय घालू. सुन - तूम्ही सूर्यनमस्कार घाला. "उत्तम आरोग्य हाच खरा दागिना...!"

81 likes 79 shares
WhatsApp