D
Diya Malhotra
humor · marathi · humor
सून सासूला म्हणाली, ‘‘तुम्ही दागिने घालू नका. सगळे दागिने मला देऊन टाका.’’ सासू म्हणाली, ‘‘अगं, पण मग मी काय घालू?’’ . . . सून म्हणाली, ‘‘तुम्ही सूर्यनमस्कार घाला. उत्तम आरोग्य हाच खरा दागिना!!’
160 likes
22 shares