Back to feed
V
Vivaan Verma humor · marathi · humor

सोन्या आणि मोन्या दोन भाऊ एकाच वर्गात शिकत होते. शाळेतील मुख्याध्यापकांनी त्यांना ऑफिस मध्ये बोलावले. मुख्याध्यापक : काय रे सोनू मोनू तुम्ही तर दोघे सख्खे भाऊ आहात, मग पेपर मध्ये वडिलांचे नाव वेगवेगळे का लिहिले? सोन्या : बस काय सर …. परत तुम्हीच म्हणाला असता …. कॉपी केली म्हणून मुख्याध्यापक जागेवर कोसळले

54 likes 7 shares
WhatsApp