Back to feed
N
Navya Agarwal humor · marathi · humor

सोन्या : डासांमुले मला अजिबात झोप😴😴😴 लागत नाही. काय करु.? 🙁🙁🙁🙁 भूष्या : तू एक काम कर ...🤔🤔🤔🤔 सोन्या : लवकर सांग ... काय करु. ..😀😀😀😀 भूष्या : डास झोपल्यावर 😴😴😴😴 तू झोपत जा.....!!!!!!!! 😂😂😂😂😁😁😁😁😬😬😬😬

25 likes 89 shares
WhatsApp