J
Jiya Yadav
good_morning · marathi · good_morning
सोन्यात जेव्हा "हिरा" जडवला जातो तेव्हा तो दागीना सोन्याचा नाही तर हि-याचा बोलला जातो,, तसचं देह हा सुध्दा माणसाच सोनं आहे, आणि कर्म हा हिरा आहे, हि-यामुळे जसं सोन्याच मुल्य वाढतं, तसचं चांगल्या कर्मामुळेच देहाचं मुल्य हि वाढतं!!! 💐💐 *सुप्रभात* 💐💐
141 likes
5 shares