V
Vihaan Bhat
humor · marathi · humor
सोनाली: संत्री कशी दिली? 😐 दुकानदारः १०० रुपयांना दहा. 😊 सोनाली: काहीतरी कमी करा की... 🙄 दुकानदारः ठीक आहे, ८० ला आठ घ्या. 😋 सोनाली: थँक यू सो मच. द्या!! 😋 काही मुली असतातच हुशार. 😎😂😏😂😂😂......दहावी ला *90%* होते😝😝
101 likes
36 shares