Back to feed
J
Jiya Joshi Good_Morning · Marathi · Life

*संपू दे अंधार सारा* उजळू दे आकाश तारे *गंधाळल्या पहाटेस येथे* वाहू दे आनंद वारे.... *जाग यावी सृष्टीला की* होऊ दे माणूस जागा *भ्रष्ट सारे नष्ट व्हावे* घट्ट व्हावा प्रेम धागा... *स्वच्छ सारे मार्ग व्हावे* अन् मने ही साफ व्हावी *मोकळ्या श्वासात येथे* जीवसृष्टी जन्म घ्यावी... *स्पंदनांचा अर्थ येथे* एकमेकांना कळावा *ही सकाळ रोज यावी* माणसाचा देव व्हावा........... 🙏🌷सुप्रभात 🙏🌷

240 likes 61 shares
WhatsApp