सोप नसत बायको बनून कुणाच्यातरी आयुष्यात जाण बालपणातील आठवणींना स्वतःच्या हाताने लोटून देण नवर्याला उशिर होतो 😒 तेव्हा जीवाचं कितर कातर होण स्वयंपाक घर ते दार सारखसारख डोकाऊन पाहणं मनातल्या वाईट घेऊन देवघरात धावत जाण नवरा दारात दिसताच जीवातजीव येण आईच्या मायेन चेहर्यावरचे भाव ओळखून घेण आण तो जेवल्यावर आपणच तृप्तीचा ढेकर देण सोप नसत बायको असुन नवर्याची आई होण👍 सोप नसत ठेच लागेल तेव्हा त्याला साथ देण👫 त्याची सारी संकट स्वतःहून अंगावर घेण न सांगता त्याच गणगोत आपलं करून घेण त्याच्या जबाबदार्या आपणहून आपल्या शिरी घेण. सोप नसत बायको असून बहिणीच्या मायेन समजून घेण सोप नसत हसत खेळत प्रत्येक आडचणींना सामोर जाण मागच सोडून पुढे चांगल घडेल याची वाट पाहण आपलाधीर सुटत असताना त्याला मात्र धीर देण सोप नसत बायको असून मैत्रिच्या नात्यान समजून घेण सोप नसत आपला त्रास बाजूला ठेवून अखंड त्याला बळ देण एवढ करून सुध्दा आपण मात्र दूर राहणं त्या राज्यपद देऊन आपण त्याची राणी होण सोप नसत बायको म्हणून आयुष्यात येणं अन बायको राहून निभावून नेण. 😊 🌾🍁Good Night!!🌾🍁 🌾🍁Sweet Dreams!!🌾🍁
V
Vihaan Chauhan
Good_Night · Mixed · Good_Night
254 likes
47 shares