N
Navya Agarwal
humor · marathi · humor
संप संप संप🙃 किचन मध्ये सुद्धा संध्याकाळी संप पुकारला आहे🤣 आज कदाचित उपोषणाला बसावे लागेल🤣😇 मागणी नागपंचमी ला भारी साडी रक्षाबंधन ला 10 दिवस माहेरी सुट्टी दरमहा 5000 पेन्शन नवऱ्याच्या पगारातून संप🤣संप🤣संप आमच्या मागण्या मान्य झाल्याचं पाहिजे 🙃😇🙃😇😇🤣
248 likes
75 shares