M
Meera Gupta
humor · marathi · humor
☺ सूपर जोक्स ☺ 😍नवरा: ए आयकतेस का, मला जर नगरसेवक केलं तर मी अख्ख शहर बदलून टाकिन... मला जर मुख्यमंत्री केलं तर महाराष्ट्र बदलून टाकीन... आणि पंतप्रधान केलं तर अख्खा देश बदलून टाकिन... 😳बायको:- तुम्हाला मोदी चावला काय? लय बडबडताय, हे बदलीन ते बदलीन. दारु कमी प्या.... लुंगी समजून परकर घातलाय तो बदला आधी 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
254 likes
32 shares