Back to feed
V
Vivaan Singh Good_Morning · Marathi · Life

*✍🏻संपुर्ण जग प्रेमळ होईल* *असे प्रेम करा .* *कारण "मनुष्यजन्म" फक्त* *एकदाच आहे* *जीवनात पैसा कधीही* *मिळवता येतो,पण* *निघून गेलेली वेळ आणि* *व्यक्ती पुन्हा* *मिळवता येत नाही* *💐शुभ सकाळ 💐*

55 likes 56 shares
WhatsApp