K
Kunal Patel
Good_Morning · Marathi · Life
*संपूर्ण जग सुंदर आहे*, *फक्त तसं पहायला हवं*. *प्रत्येक नातं जवळचं आहे*, *फक्त ते उमजायला हवं*. *प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे*, *फक्त तसं समजायला हवं*. *प्रत्येक वेळेत समाधान* *आणि आनंद आहे*, *फक्त तसं जगायला हवं*… *💞🌻Good Morning
162 likes
19 shares