Back to feed
K
Kavya Rao Good_Morning · Marathi · Good_Morning

☘✍🏻☘✍🏻☘✍🏻☘✍🏻सुप्रभात🙏🏻 *जिवन म्हणजे काय?* *कधी स्वत:लाच फोन लावुन बघा* *लागणार नाही तो व्यस्त दाखवेल* *जगात आपल्याकडे सगऴ्यांसाठी वेऴ आहे पण* *स्वत:साठी मात्र आपण व्यस्त आहोत..* ☘✍🏻 ✍🏻☘

247 likes 73 shares
WhatsApp