Back to feed
A
Aadhya Deshmukh Good_Morning · Marathi · Life

*सुप्रभात * *माणसाचे " मी "बरेच नुकसान करतो* *मी* का बोलू ? *मी* का फोन करू ? *मी* का कमीपणा घेऊ ? *मी* का नमते घेऊ ? *मी* का नेहमी समजून घ्यायचं ? *मी* काय कमी आहे का ? असे बरेच सारे *"मी"* आहेत जे आयुष्यात विष कालवतात. *म्हणून मी पणा सोडा व नाती जोडा.* ============================= *" आयुष्य खुप सुंदर आहे "*

180 likes 38 shares
WhatsApp