R
Riya Gupta
Good_Morning · Marathi · Life
*☘ सुप्रभात ☘* "ज्यांचे डोळे चांगले ते जगाच्या *प्रेमात* पडतात," पण ज्यांची जीभ गोड असेल तर जग त्यांच्या *प्रेमात* पडते.... माणसाला बोलायला शिकण्यास (किमान ) २ वर्ष लागतात, पण काय बोलावे हे शिकण्यास पूर्ण *आयुष्य* निघून जाते..... आयुष्यात संपत्ती कमी मिळाली तरी चालेल पण *मैत्री* अशी मिळवा की कोणाला त्याची किम्मत पण करता येणार नाही..... *💐🌹शुभ सकाळ 🌹💐* 🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छ🍁
49 likes
79 shares