Back to feed
R
Rohan Kulkarni Good_Morning · Marathi · Life

🌼🌼 || *सुप्रभात* || 🌼🌼 ‌🇬‌🇴‌🇴‌🇩 ‌🇲‌🇴‌🇷‌🇳‌🇮‌🇳 ‌🇬 *""नशीब""आकाशातून पडत नाही.* *किंवा "जमिनीतून""उगवत"नाही.* *"नशीब"आपोआप "निर्माण"होत नाही.* *तर, केवळ "माणूसच" प्रत्यक्ष स्वतःचे नशीब स्वत:च "घडवत" असतो....* *नशीबात असेल तसे "घडेल" या "भ्रमात" राहू नका.* *कारण "आपण" जे "करू" त्याप्रमाणेच "नशीब घडेल" यावर "विश्वास"ठेवा....* 🌴🐾 *शुभ सकाळ* 🐾🌴 🌹 *सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*🌹 *आपला दिवस आनंदात व उत्साहात जावो*

177 likes 58 shares
WhatsApp