Back to feed
M
Myra Nair humor · mixed · humor

सफरचंद गोड असायला पाहिजे , ‘लाल’ तर "आडवाणी" पण आहेत। 😜😜 . मुलगा द्रविड सारखा पाहिजे, ‘राहुल’ तर "गांधी" पण आहेत। 😜😜 . . मुलगा हँडसम दिसायला पाहिजे, ‘स्मार्ट’ तर "फोन" पण आहेत। 😜😜 . . माणसाच मन मोठ असायला पाहिजे, ‘छोटा’ तर "भीम" पण आहे। 😜😜 . . मुलीला अक्कल असली पाहिजे, ‘सूरत’ तर "गुजरात" मधे पण आहे। 😜😜 . . रिप्लाय हा मस्त करता आला पाहिजे, ‘Hmmm’ तर "म्हैस" पण करते! 😜😜 . . माणसाला समजूतदार असायला पाहिजे, ‘सेंसेटिव’ तर "टूथपेस्ट" पण आहे। 😜😜 . . फिरायला तर हिल स्टेशन वर गेले पाहिजे , ‘गोवा’ तर "पान मसाला" पण आहे। 😜😜 . . औषध आजार ठीक करणारे असायला पाहिजे, ‘टँबलेट’ तर "सैमसंग" चा पण आहे। 😜😜 . . मोबाइल जनरल मोडवर असायला पाहिजे , ‘साइलेंट’ तर "मनमोहन" पण आहे। 😜😜 . . फोन तर Letv असायला पाहिजे, ‘S1, S2...S4’ तर "ट्रेन चे डब्बे" पण असतात। 😜😜 . . याला म्हणतात न्यू मेसेज.. नाहीतर न्यू तर दिल्ली पण आहे। 😁😁 😜😜😜😜😂😂😂😂

71 likes 83 shares
WhatsApp