Back to feed
V
Vivaan Yadav humor · mixed · humor

सफरचंद गोड असायला पाहिजे ,‘लाल’ तर "आडवाणी" पण आहेत।😜😜. मुलगा द्रविड सारखा पाहिजे,‘राहुल’ तर "गांधी" पण आहेत।😜😜.. मुलगा हँडसम दिसायला पाहिजे,‘स्मार्ट’ तर "फोन" पण आहेत।😜😜.. माणसाच मन मोठ असायला पाहिजे,‘छोटा’ तर "भीम" पण आहे।😜😜.. मुलीला अक्कल असली पाहिजे,‘सूरत’ तर "गुजरात" मधे पण आहे।😜😜.. रिप्लाय हा मस्त करता आला पाहिजे,‘Hmmm’ तर "म्हैस" पण करते!😜😜.. माणसाला समजूतदार असायला पाहिजे,‘सेंसेटिव’ तर "टूथपेस्ट" पण आहे।😜😜.. फिरायला तर हिल स्टेशन वर गेले पाहिजे ,‘गोवा’ तर "पान मसाला" पण आहे।😜😜.. औषध आजार ठीक करणारे असायला पाहिजे,‘टँबलेट’ तर "सैमसंग" चा पण आहे।😜😜.. मोबाइल जनरल मोडवर असायला पाहिजे ,‘साइलेंट’ तर "मनमोहन" पण आहे।😜😜.. फोन तर *OPPO* किंवा *VIVO*असायला पाहिजे,‘S1, S2...S4’ तर "ट्रेन चे डब्बे" पण असतात।😜😜.. याला म्हणतात न्यू मेसेज..नाहीतर न्यू तर दिल्ली पण आहे।😁😁😜😜😜😜😂😂😂 😄😄😄😄😄😄😄😄😄

8 likes 34 shares
WhatsApp