N
Navya Kulkarni
humor · hindi · humor
सफरचंद : मी ह्रदयासारखा दिसतो कलिंगड : मी पोटासारखा दिसतो द्राक्ष : मी डोळ्यासारखा दिसतो संत्र : मी चेह-यासारखा दिसतो केळे : विषय बदला राव 🍌🍌🍌😆😆 😂😂
175 likes
74 shares