S
Sai Pawar
Good_Morning · Marathi · Life
*❣समज हा साखरेप्रमाणे* *गैरसमज हा मिठाप्रमाणे असतो* *जीवनाच्या दुधात काय टाकावे* *हे ज्याने त्याने ठरवावे* *कुणीतरी कुणाबद्दल काही सांगितले* *म्हणून तेच खरे* *असे मानू नका* *अनुभवाने खात्री करा* *जीवनाच्या दुधाला गोडी आल्याशिवाय राहणार नाही*❣ ✍🏻☘☘ *शुभ सकाळ*☘☘✍🏻
27 likes
50 shares