R
Riya Verma
Good_Morning · Marathi · Life
*समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये* *खरी परीक्षा असते*, *कारण* *समजवण्यासाठी अनुभवाचा कस* *लागतो*, *तर समजुन घेण्यासाठी मनाचा* *मोठेपणा लागतो* 🌴‼ *चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात...* 🍃🍁 🌵 *पण,*🌵 🌺 *चुक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात...*🌺🌻🌹🌷 *🐾प्रत्येकाच्या आयुष्यात अशी* *वेळ नक्की येते...!* *जिथे कोणाच्या सल्ल्याची* *नव्हे तर कोणाच्यातरी* *सोबतीची गरज असते...!🎭👬* 💐💐 *शुभ सकाळ*💐💐
128 likes
36 shares