Back to feed
V
Vanya Iyer Good_Morning · Marathi · Life

समतोल मनासारखे कोणतेही व्रत नाही, समाधानासारखे कोणतेही सुख नाही, लोभासारखा कोणताही आजार नाही, आणि दयेसारखे कोणतेही पुण्य नाही... "तुमचा येणारा प्रत्येक दिवस आनंदात जावो आणि मन सदा प्रसन्न राहो.". 🌸 सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 🌸

106 likes 15 shares
WhatsApp