Back to feed
A
Asha Iyer Attitude · Marathi · Attitude

समुद्रमार्गे येऊन त्यांनी केला होता घातपात, सरसावले मग वीरपुत्र पुढे करण्यास दोन हात. कुठे रक्ताचे पाट तर कुठे गोळ्यांची बरसात, तरीही मागे न फिरले ते शूरवीर वाघ. दिले मायभूमिसाठी बलिदान, म्हणूनच आजही दिमाखात उभा आहे मुंबईतला ताज… 26.11.2008 रोजी मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सर्व विरपुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली...

202 likes 73 shares
WhatsApp