समृध्दीच्या कणाकणात सजावी, नटावी दिपावली......!! हासत, नाचत, गात यावी दिपावली...!! उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,....!! सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे......!! श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्यायावे.......!! शुभेच्छांच्या समृद्धीने अवघे अंगण तुमचे भरावे........!! !! शुभ दिपावली
156 likes
34 shares