समृध्दीच्या कणाकणात सजावी, नटावी दीपावली......!! हासत, नाचत, गात यावी दीपावली...!! उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,....!! सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे......!! श्री लक्ष्मी-नारायण घरीक तुमच्यायावे.......!! शुभेच्छांच्या समृद्धीने अवघे अंगण तुमचे भरावे........!! ✨✨✨✨✨✨ 🎉🎉🎊🎊~शुभ सकाळ~🎉🎊🎉🎊🎉🎊
83 likes
86 shares