Back to feed
I
Ishaan Gupta Good_Morning · Marathi · Life

" समाधान " म्हणजे एक प्रकारचे " वैभव " असून, ते अंत:करणाची " संपत्ती " आहे. ज्याला ही " संपत्ती " सापडते तो खरा " सुखी " होतो. 🌼सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌼 💐good morning💐

22 likes 5 shares
WhatsApp