Back to feed
A
Aditya Agarwal humor · hindi · humor

समोरच्या अपार्टमेंटमधील ती पांच मिनिट हात हलवत होती , मग मी पण हात केला .... तेवढ्यात बायकोने पाठीत रट्टा दिला व म्हणाली, ती खिडकीची काच पुसतेय ...😫🤦‍♂😫 दिवाळीच्या साफसफाईला शुभेच्छा.. 😜😜😜 😂😂

60 likes 55 shares
WhatsApp