Back to feed
K
Kunal Chauhan Festival · Marathi · Family

सीमेवर ते लढले म्हणून गावात दिवाळी आली आहे पणती त्यांच्या घरातली विझवून दिवाळी आली आहे तुमच्या आनंदाबरोबर दुःख त्यांचे हसू द्या तुमच्या घरी एक पणती जवानांसाठी असू द्या शुभ दीपावली

218 likes 39 shares
WhatsApp