N
Navya Nair
motivation · marathi · motivation
समस्त स्त्रीवर्गासाठी - जेवताना नवऱ्याने लोणचे आहे का विचारले ... तर समजावे..... भाजी बोंबल्ली आहे पण मनात खूप खूष व्हावं.... .. कारण त्याची सांगायची हिम्मत होत नाहीये. म्हणजे आपला दरारा अजूनही तस्साच आहे. 😆😆😆
137 likes
45 shares