Back to feed
N
Nikhil Singh humor · marathi · humor

सोयाबीन काढाय बायका मिळत नव्हत्या शेतात बोर्ड लावला ,येथे बायकाना प्रवेश नाही, ताबडतोब तृप्ति देसाई ५० बायका घेउन आली। 😝😝😝😝😝😝😝 😂😂😂😂😂😂😂

77 likes 58 shares
WhatsApp