Back to feed
A
Aadhya Mishra spiritual · mixed · spiritual

सर - homework का नाही केला? मुलगा - सर लाईट गेले होते. सर - मेणबत्ती लावायची मग.. मुलगा - काडेपेटी नव्हती. सर - का? मुलगा - देवघरात होती. सर - घ्यायची मग. मुलगा - अंघोळ नव्हती केली. सर - का? मुलगा - पाणी नव्हत. सर - का? मुलगा - मोटार चालू होत नव्हती. सर - का? मुलगा - आधीच सांगितलं ना लाईट गेलेली म्हणून....

105 likes 39 shares
WhatsApp