Back to feed
V
Vanya Chauhan humor · marathi · humor

सर - किती निर्लज़ज आहेस तु गण्या ? तु १०० पैकी फक्त ५ गुण मिळवले आणि तरी सुध्दा हसत आहेस मुर्खा?????? . गण्या- सर , मी हसत आहे कारण उत्तरपञिकेत मी तर पिक्चरच गाण लिहलहोत फक्त , तर मग हे ५ गुण आले कुठुन.

125 likes 6 shares
WhatsApp