Back to feed
S
Shaurya Patel Family · Marathi · Family

स्री च्या त्यागाला, तिच्या सहनशिलतेला नमस्कार करावसा वाटतो.. कसं असतं तिच आयुष्य ज्या आई बाबा जवळ हट्ट केला, ज्या भाऊ सोबत खेळली, भांडली, अन लग्नानंतर मात्र तिला त्या आठवणीच ओझं बांधुन कायमच दुस-या घरी जावं लागतं, ते ही अगदी अनओळखी घरात.. स्वताच आयुष्य सोडुन दुस-याच्या आयुष्यात एकरूप होनं कस छान जमतं ना तिला, खरचं स्री भगवंताने बनवलेली सर्वात सुंदर कलाकृती आहे.. 🎭🎭

149 likes 10 shares
WhatsApp