A
Ayaan Kapoor
humor · mixed · humor
सर : बंड्या a to z म्हण बघू बंड्या : B D E F G J K L M N O P Q S T U V W X Y Z सर : अरे A R C H I कुठाय? 😡 बंड्या : हैद्राबादला गेली परश्याबरोबर सरांनी हैदराबाद मधे चारमीनार वर नेउन धुतला 😂 😜 😂 😜 😂😜 😂 😂
88 likes
70 shares