Back to feed
R
Rohan Reddy humor · marathi · humor

सर - बंड्या सांग बर अकबर चा जन्म केव्हा झाला? 😂😂😂😂😂😂 बंड्या - शांत पने उत्तर देतो, . हे बघा सर मि इथे शिकायला येतो , . . . . . . . . . . . बाळंतपणा च्या नोंदी ठेवायला नाही 😀😀😀😀😀😀😀😀😀😀

67 likes 82 shares
WhatsApp