R
Riya Kulkarni
humor · marathi · humor
सर - मुलानो उद्या देशपांडे सर चंद्रावर भाषण देणार आहेत. सर्वानी वेळेवर या. एक मुलगा - मी नाही येऊ शकणार. सर - कारण काय मुलगा - माझी आई मला एवढ्या लांब पाठवनार नाही. 😂😂😂 मास्तर डायरेक्ट हिमालयात.. 😝😘😫
233 likes
15 shares