Back to feed
V
Vanya Gupta humor · marathi · humor

सर :-" मुलांनो ऊद्या देशपांडे सर चंद्रावर भाषण देणार आहेत सर्वांनी वेळेवर या ....!😊 बंड्या :-" सर .... मी नाही येऊ शकणार सर :-" का बरं ...??😁 बंड्या :-" माझी आई मला एवढ्या लांब पाठवणार नाही ...! 😔 😂😊😷😔😝😜 सरांनी टेबलावर डोकं आपटून घेतलं

10 likes 12 shares
WhatsApp