Back to feed
A
Atharv Joshi humor · mixed · humor

सर - व्हाय आर यू लेट?? गंपू - सर, रस्त्यात चिखल झाला होता आणि रस्त्यात उभ्या असलेल्या बैलाने मला शिंग मारलं.. त्यामुळे माझा पाय मोडला..? सर - टॉक इन इंग्लिश !? गंपू - सर, देअर वॉज चिखलीफिकेशन ऑन रोड.. काऊज हसबंड केम.. ही खुपस्ड शिंगडं... इन माय तंगडं... सो आय अम लंगडं!! गुरूजी shocks ?मुले rocks... ? 😂😂😂😂😂😜😜😜😂

37 likes 19 shares
WhatsApp