T
Tara Kulkarni
humor · marathi · humor
सर : सांग गण्या तुझा जन्म कुठे झाला???? गण्या : अहमदनगर... सर : चल त्याची स्पेलिँग सांग बरं... हुशार गण्या थोडा विचार करतो आणि म्हणतो : नाही, नाही.... माझाजन्म पुण्यात झाला..
159 likes
15 shares