Back to feed
S
Sai Kumar humor · marathi · humor

सर : सांग रमेश तुझा जन्म कुठे झाला? रम्या : औरंगाबाद सर : चल त्याची स्पेलिँग सांग बरं... रम्या थोडा विचार करतो आणि म्हणतो "नाही, नाही.... माझा जन्म पुण्यात झाला...."

148 likes 33 shares
WhatsApp